Sundara Manamadhe Bharali Latika - Akshaya Naik Reels | लति-अभ्याच्या मध्ये आली नंदिनी |Lokmat Filmy

2021-09-07 0

यावरुन तुम्हाला एकदंरीत कल्पना आलीच असेल की अभ्या आणि लतिच्या मध्ये आता नंदिनी आलीये. हो तीच अभ्याची मैत्रिण. आधीच लतिका-अभ्याच्या आयुष्यात कमी प्रश्न होते जी हीपण आलीये. त्यातच हिच्या येण्यानं लति अभ्यामध्ये आता दुरावा येताना दिसतोय. लतिला अभ्याची आणि नंदिनीची जवळीक जराही पसंद पडलेली नाही. अभ्याच्या अकॅडमीच्या कार्यक्रमाला लति अभ्यासाठी सजून धजून गेली होती. पण अभ्याने पहिला केक भरवला कोणाला नंदिनीला, आणि तेही डाएट मोडून...यामुळे लति नाराज झालीये...अर्थातच हे सगळं ऑनस्क्रीन घडतय रिअय लाईफ मध्ये ऑफस्क्रीन या सगळ्यांची घट्ट मैत्री आहे. हे सगळे सेटवरचे बरीच धम्माल करतात त्यावेळी वेगवेगळे रिल्स फोटो काढत असतात. त्यापैकीच हा एक व्हीडिओ जो सध्या व्हायरल होतोय.
Chitrali vo
#Sundaramanamadhebharali #Latika #Abhi #AkshayaNaik
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber